कोल्हापूर: थंडी सुरू होऊन धुक्याचा फारसा अनुभव न घेतलेल्या कोल्हापूर वासियांना आज सर्वाधिक धुके पहावयास मिळाले. संपूर्ण कोल्हापूर शहर आज पूर्णपणे पहाटेपासून धुक्यामध्ये लपेटून गेले होते. पंचगंगा नदीकाठच्या परिसरात धुक्याचे याचे अस्तित्व अधिकच जाणवत होते.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.